वांग्याच्या पिकामध्ये मल्टीप्लायर तंत्र वापरल्याने "शून्य उत्पादन देणारे पीक जोमदार उत्पादन देऊ लागले".
वांग्याच्या पिकामध्ये मल्टीप्लायर तंत्र वापरल्याने "शून्य उत्पादन देणारे पीक जोमदार उत्पादन देऊ लागले".
१) शेतकरी बांधवाचे नाव शैलेश पान पाटील सटाणा जिल्हा नाशिक. शेतकरी बांधवाने वांग्याची लागवड केली होती, वांग्याच्या पिकावर विषारी औषधांची भयंकर फवारणी टाळण्यासाठी मल्टीप्लायर वापरले की कीड़ रोग कमी होतील, उत्पादनही वाढेते.
2) 15 दिवसांच्या अंतराने ठिबक सिंचनाद्वारे 200 ग्रॅम मल्टीप्लायर 15 लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली.
3) पीक झपाट्याने वाढू लागले, उत्पादनही सुरू झाले, पहिले उत्पादन 25 कॅरेट, दुसऱ्या काढणीला 90 कॅरेट मिळाले,यामुळे शेतकरी बंधूंचा फायदा वाढत आहे .


Comments
Post a Comment