टोमॅटो लागवड, कीड़ रोगाची समस्या नाही, त्यामुळे खर्चात मोठी बचत होते.

 टोमॅटो लागवड,  कीड़ रोगाची समस्या नाही, त्यामुळे खर्चात मोठी बचत होते.

१) शेतकरी बांधवाचे नाव श्री जितूभाई पटेल गाव व्रजपुरा तहसील धनसुरा जिल्हा अरवली गुजरात.

 2) मार्गदर्शक आणि मल्टीप्लायर विक्रेते श्री. दह्याभाई पटेल सर.

 3) टोमॅटो लागवडीमध्ये मल्टीप्लायर तंत्र वापरले जाते.

 ४) शेतकरी बांधवाने सात एकर क्षेत्रात टोमॅटो पिकाची लागवड केली होती, जिकडे पाहावे तिकडे टोमॅटोच टोमॅटो.

 5) कीड रोगाची  समस्या कमी आहे, त्यामुळे खर्चात मोठी बचत होते.

 6) प्रत्येक दिवसाच्या फरकाने 03 टन टोमॅटो लागत आहेत.





Comments

Popular posts from this blog

२ एकड़ में १७५ टन उत्पादन !

बिना पानी का गेहूं फिर भी, १ एकड़ में १५ क्विंटल उत्पादन मिला |

मल्टीप्लायर तकनीक से किड रोग में कंट्रोल के साथ उत्पादन में बढ़त..!!