फ्लॉवर लागवडीतील मल्टीप्लायर तंत्रामुळे किड रोग समस्येवर होणाऱ्या खर्चात बचत होते!

 फ्लॉवर लागवडीतील मल्टीप्लायर तंत्रामुळे किड रोग  समस्येवर होणाऱ्या खर्चात बचत होते!

१) शेतकरी बांधवाचे नाव श्री ब्रह्मजीत सिंग गाव खेरा कलान दिल्ली.

 2) मार्गदर्शक आणि  मल्टीप्लायर विक्रेता - विक्रमवीर पुरस्कार विजेते श्री दह्याभाई पटेल सर.

 3) लागवडीमध्ये मल्टीप्लायर तंत्राचा वापर करण्यात आला आहे.

 4) शेतकरी बांधव भाजीपाला पिकवतात, गेल्या दोन वर्षांपासून विविध प्रकारच्या भाजीपाल्यांमध्ये मल्टीप्लायर  तंत्राचा वापर करत आहेत.

 5) सर्व पिकांचे वाढते उत्पादन  मिळत आहे.

 ६) किड रोग  समस्येवर होणाऱ्या खर्चात बचत होत आहे .



Comments

Popular posts from this blog

२ एकड़ में १७५ टन उत्पादन !

बिना पानी का गेहूं फिर भी, १ एकड़ में १५ क्विंटल उत्पादन मिला |

मल्टीप्लायर तकनीक से किड रोग में कंट्रोल के साथ उत्पादन में बढ़त..!!