खर्च कमी तरी उत्पादन जास्त !

 मिरची लागवड.

पूर्वी खर्च जास्त यायचा, आता खर्च कमी होऊनही उत्पादन वाढू लागले आहे!

 1) शेतकरी बांधवाचे नाव श्री.सुरेश बिलवार गाव आष्टी तहसील मौदा जिल्हा नागपूर महाराष्ट्र.

 २) मार्गदर्शक व मल्टीप्लायर विक्रेते श्री नरेंद्र नारायण तलवारे सर.

 3) मिरची लागवडीमध्ये वापरले जाणारे मल्टीप्लायर तंत्र.

 4) शेतकरी बंधू यांनी दोन एकर क्षेत्रात मिरचीचे पीक लावले होते, तलवारे सरांनी त्यांना मल्टीलायर तंत्राची माहिती दिल्यावर लगेच त्याचा वापर केला.

 5) पूर्वी मिरची पिकापासून उत्पादन घेण्यासाठी खूप खर्च करावा लागत होता, मल्टीप्लायर तंत्राचा वापर केल्यानंतर खर्च खूप कमी झाला आहे.

 6) पूर्वी खर्च जास्त असायचा, आता खर्च कमी होऊनही उत्पादन वाढत आहे.





Comments

Popular posts from this blog

२ एकड़ में १७५ टन उत्पादन !

बिना पानी का गेहूं फिर भी, १ एकड़ में १५ क्विंटल उत्पादन मिला |

मल्टीप्लायर तकनीक से किड रोग में कंट्रोल के साथ उत्पादन में बढ़त..!!