फ्लॉवर लागवडीतील तंत्रामुळे पिकाची वाढ झपाट्याने होत आहे!
फ्लॉवर लागवडीतील तंत्रामुळे पिकाची वाढ झपाट्याने होत आहे!
1) शेतकरी बांधवाचे नाव श्री संतोष आनंद कुटाळ गाव भोरवड तहसील जुन्नर जिल्हा पुणे महाराष्ट्र.
2) मार्गदर्शक आणि मल्टीप्लायर विक्रेता - श्री संतोष कुटाळ सर हे स्वतः कंपनीचे प्रतिनिधी आहेत.
3) फ्लॉवर लागवडीमध्ये मल्टीप्लायर तंत्रचा वापर करण्यात आला आहे.
४) पिकाची वाढ झपाट्याने होत आहे.
5) पानांचा आकार मोठा असल्याचे आढळून आल्याने उत्पादनातही वाढ होईल.

Comments
Post a Comment