मल्टिप्लायर तंत्रामुळे भाताचे उत्पादन मागील किमान उत्पादनाच्या तुलनेत तिप्पट झाले आहे आणि मागील कमाल उत्पादनापेक्षा दुप्पट झाले आहे.

मल्टिप्लायर तंत्रामुळे भाताचे उत्पादन मागील किमान उत्पादनाच्या तुलनेत तिप्पट झाले आहे आणि मागील कमाल उत्पादनापेक्षा दुप्पट झाले आहे.

१) शेतकरी बांधवाचे नाव श्री राजू नामदेव डगळे गाव अकोले जिल्हा अहमदनगर महाराष्ट्र.

२) भातशेतीमध्ये वापरले जाणारे मल्टिप्लायर तंत्रज्ञान.

३) शेतकरी बांधव दरवर्षी 36 आरके प्लॉटवर (म्हणजे एका एकरात थोडे कमी) भात लावत असत, 10 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन होते, गेल्या दोन वर्षांपासून त्यांनी मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचा वापर केला.
४) पहिल्या वर्षी 23 क्विंटल उत्पादन आले, दुसऱ्या वर्षी 30 क्विंटल उत्पादन झाले.

५) म्हणजे मल्टिप्लायर तंत्रज्ञानाचे उत्पादन मागील किमान उत्पादनाच्या तुलनेत तिप्पट झाले आहे आणि मागील कमाल उत्पादनापेक्षा दुप्पट झाले आहे.





Comments

Popular posts from this blog

२ एकड़ में १७५ टन उत्पादन !

बिना पानी का गेहूं फिर भी, १ एकड़ में १५ क्विंटल उत्पादन मिला |

मल्टीप्लायर तकनीक से किड रोग में कंट्रोल के साथ उत्पादन में बढ़त..!!