कांदा लागवडीत विक्रमी उत्पादन!
कांदा लागवडीत विक्रमी उत्पादन!
1) शेतकरी बांधवाचे नाव श्री संतोष रामचंद्र शिंदे गाव जळगांव तहसील खटाव जिल्हा सातारा महाराष्ट्र.
२) संतोष सर, मार्गदर्शक आणि मल्टीप्लायर विक्रेता हे स्वतः कंपनीचे प्रतिनिधी आहेत.
3) सरांनी 10R क्षेत्रात कांदा लागवडीसाठी मल्टीप्लायर तंत्र वापरले.
४) पिकाची वाढ उत्कृष्ट झाली, तुम्ही पाहत असलेला फोटो पाणी दिल्यानंतरचा आहे.
५) कांद्याच्या आकार जंबो झाला आहे.


Comments
Post a Comment