पिकाला गरजेपेक्षा जास्त अन्न , मिळाले त्यामुळे उत्पादनात विक्रमी वाढ झाली .

 पिकाला गरजेपेक्षा जास्त अन्न , मिळाले  त्यामुळे उत्पादनात विक्रमी वाढ झाली .

१) विकास सुरेश सिनलकर हे शेतकरी भाऊ असून कंपनीचे प्रतिनिधी देखील आहेत, त्यांची शेती गाव रानमळा पोस्ट लोणी तहसील आंबेगाव जिल्हा पुणे येथे आहे.

 2) विकास सरांनी पिकाची लागवड करताना जमिनीतून 1 किलो मल्टिप्लायर दिले, काही दिवसांनी जमिनीतून 200 ग्रॅम मल्टीप्लायर दिले.

 3) पिकावर मल्टीप्लायर 3 वेळा फवारणी केली.   

 ४) पहिल्या दिवसापासून पीक गडद हिरवे झाले, झपाट्याने वाढले, पानांचा आकारही मोठा झाला.

 5) पीक शेताबाहेर बाजारात गेले आहे, विकास सरांनी सांगितले की, नेहमीच्या तुलनेत 3 पट उत्पादन मिळाले आणि बाजारात भावही इतरांपेक्षा जास्त मिळाला .

 6)मल्टीप्लायर मुळे  माती सुधारते आणि पिकाला निसर्गाशी जोडते, त्यामुळे पिकाला गरजेपेक्षा जास्त अन्न , मिळाले  त्यामुळे उत्पादनात विक्रमी वाढ झाली .



Comments

Popular posts from this blog

२ एकड़ में १७५ टन उत्पादन !

बिना पानी का गेहूं फिर भी, १ एकड़ में १५ क्विंटल उत्पादन मिला |

मल्टीप्लायर तकनीक से किड रोग में कंट्रोल के साथ उत्पादन में बढ़त..!!