"मल्टीप्लायर तंत्राने" कोल्हापूर जिल्ह्यात दीड एकर क्षेत्रात सोयाबीनच्या शेतीतून 23 क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

"मल्टीप्लायर तंत्राने" कोल्हापूर जिल्ह्यात  दीड एकर क्षेत्रात सोयाबीनच्या शेतीतून 23 क्विंटल उत्पादन मिळाले आहे.

1) शेतकरी बांधवाचे नाव श्री.दिनकर चव्हाण गाव तळसांडे तहसील हातकणंगले जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र

2) सोयाबीन लागवडीमध्ये वापरले जाणारे मल्टीप्लायर तंत्र.

3) पिकामध्ये खालपासून वरपर्यंत शेंगा असतात.

4) कोल्हापूर जिल्ह्यात एकरी 10 क्विंटलपेक्षा जास्त उत्पादन होत नाही, दीड एकर क्षेत्रात 15  क्विंटल ऐवजी या             शेतीतून 23 क्विंटल उत्पादन मिळाले आहे.





Comments

Popular posts from this blog

२ एकड़ में १७५ टन उत्पादन !

बिना पानी का गेहूं फिर भी, १ एकड़ में १५ क्विंटल उत्पादन मिला |

मल्टीप्लायर तकनीक से किड रोग में कंट्रोल के साथ उत्पादन में बढ़त..!!